अपडेट्स व बातम्या

शाळेची माहिती

श्रवण विकास मंदिर या कर्णबधिर शाळेत पूर्व प्राथमिक 1 ले ते इ. 10 वी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था असलेली ही शाळा सन 1995 पासून विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये संचलित झाली. शाळेत मुलांचा भाषा व वाचा विकासासाठी अद्ययावत अशी साऊंड प्रुफ (स्पीच रुम) उपलब्ध असून प्रत्येक वर्ग खोल्या दृकश्राव्य साधनांसारख्या आधुनिक साधनांनी सुसज्ज आहे.

याबरोबर मुलांच्या सर्वागिण विकासासाठी प्रशस्त असे क्रीडांगण व त्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी कार्यशाळा उपलब्ध आहे.

Icon-5.png

Mission Statment

An Educational Institute which has,
bright heritage of great fullness,
which is learned and at the same time
embracing the present with a keen
prediction of future which will also brighten
and increase the dignity of Indian culture,
such generation will be formed here.

And the teachers who will carve this type
of generation are built here. The only pilgrim
of knowledge is non other but only . . . 
Vivekanand Pratishthan!

Icon-5.png

ध्येय विधान

तेजस्वी वारशाची कृतज्ञता असणारी
वर्तमानाला बहुश्रुत होऊन कवेत घेणारी ,
भविष्याचा अचुक वेध घेता घेता . . . 

भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वर्धिष्णू करणारी पिढी
येथे घडेल आणि त्या पिढीला घडवणारे शिक्षकही येथे घडतील.
अर्थातच, शिक्षण क्षेत्रातील एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजेच

विवेकानंद प्रतिष्ठान !”

विद्यर्थी
0 +
अनुभवी शिक्षकवृंद
0 +
अनुभव
0 +
नाविन्यपूर्ण उपक्रम
0 +

Our Inspiration

Dr. Avinash Ramchandra Aacharya embodied the very essence of human determination and innovation. His remarkable leadership, dynamic spirit, unyielding courage, and unwavering dedication to excellence serve as a constant source of guidance and inspiration for all of us.

The indomitable spirit of Dr. Avinash Ramchandra Aacharya, a true visionary, will forever stand as a beacon of hope. He remains a shining example, not only for us but for anyone who dares to dream the unimaginable and endeavors to turn those dreams into tangible realities. His legacy resonates with profound emotion, reminding us that the pursuit of greatness is a journey worth embracing.

आमची मूल्ये

आदर्श माणूस घडविणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण अध्ययन, जबाबदारी आणि दायित्व, सर्वोत्‍कृष्टतेचा ध्यास, राष्ट्रवाद, देशभक्ती, सामाजिक संवेदना आणि सामुहिकता.
वैचारिक अधिष्ठान, स्वयंपूर्ण कार्यपध्दती आणि समर्पित कार्यकर्ते – शिक्षक, कर्मचारी या आधारावर प्रतिष्ठानने बहुआयामी उपक्रम कार्यान्वित केले आहेत.
श्रवण विकास मंदीर या संस्थेचे संपूर्ण व्यवस्थापन व दायित्व स्वीकारुन प्रतिष्ठानने समाजात सर्वच क्षेत्रात शिक्षण बरोबरीने पोहचविले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये समावेशकता, आदर आणि सहिष्णुतेची संस्कृती जोपासणे, शालेय समुदायामध्ये विविधता आणि समजूतदारपणाला प्रोत्साहन देणे.
पालकांचा सहभाग आणि समर्थन वाढवण्याच्या उद्देशाने नियमित संवाद, कार्यशाळा आणि सहयोगी उपक्रमांद्वारे पालकांना त्यांच्या मुलाच्या शिक्षणात सक्रिय भागीदार म्हणून गुंतवा.

शाळेची वैशिष्ट्ये

सन २००५-०६ ते आतापर्यत सतत बॅचेस उत्तीर्ण झाल्या असून 100% निकाल

शहरापासून दूर निसर्गरम्य परिसरात शाळेची भव्य इमारत

सांस्कृतिक कार्यक्रमातून शालेय रंगतरंग हे वार्षिक स्नेहसंमेलन

प्रत्येक वर्गात एफ.एम.व लूप इन्डक्शन सिस्टीम

शालेय परिसरात Wi-Fi यंत्रणेची उपलब्धता

शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय

मुलांच्या भाषा व वाचा विकासासाठी ‘स्पीच ट्रेनर’ आणि सांऊडप्रुफ रुमची व्यवस्था

शिक्षकांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण व्यवस्था

Scroll to Top